Monday, January 13, 2014

झिरो बजेट नैसर्गिक शेती - काळाची गरज (video)

CHECK  http://youtu.be/02tdKhNFt-A

Published on 13 Jan 2014
"झिरो बजेट नैसर्गिक शेती - काळाची गरज"
२०१३ च्या दिवाळीत साम TV वरील कृषी ऋषी श्री. सुभाष पाळेकर ह्यांची मुलाखत.

पाळेकर ह्यांची पुस्तकं पोस्टाने मिळविण्यासाठी संपर्क/पत्ता :
झिरो बजेट नैसर्गिक शेती शोध, विकास व प्रसार आंदोलन
१९, जया कॉलनी, टेलीकॉम कॉलनी जवळ,नवाथे चौक, बडनेरा रस्ता, अमरावती - ४४४६०७ (महाराष्ट्र)
अमित पाळेकर- ९४२३६०१००४ tejomit@gmail.com |
अमोल पाळेकर- ९६७३१६२२४० amolspalekar@gmail.com

धन्यवाद !
मिलिंद काळे
मो.९८९०६६४३२१No comments:

Post a Comment