Friday, October 2, 2015

EVENT : ८ ते ११ ऑक्टो. २०१५ (४ दिवस)- झिरो बजेट नैसर्गिक शेती शिवार

विशेष करून विदर्भ/मराठवाडयातील शेतकऱ्यांनी चुकवू नये अशी सुवर्ण संधी:
कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकारांसोबत झिरो बजेट नैसर्गिक शेती शिवार फेरी आणि कार्यशाळा. (पिके: संत्रा, मोसंबी व भाजीपाला) 

तारीख:  ८ ते ११ ऑक्टो. २०१५ (४ दिवस)
स्वरूप: २ दिवस प्रत्यक्ष शिवार फेरी + २ कार्यशाळा
शुल्क: रु. १५००/- प्रती व्यक्ती (नाष्टा, भोजन, निवास आणि २०० कि. मी. शिवार फेरीच्या प्रवासासाहित)
स्थळ: ता. काटोल जि. नागपूर 
संपर्क: मनोज - ९८२२५१५९१३  
हेमंतसिंग - ९१३०००१२१३ /७५८८६९०६८८

प्रवास आणि निवास व्यवस्थेसाठी नाव नोंदणी अत्यंत आवश्यक आहे. 


धन्यवाद!
मिलिंद - ९८९०६६४३२१
दीपक - ९८५०४३००८५


No comments:

Post a Comment