Tuesday, August 16, 2016

21 Aug 2016, समर्थ शेतकरी मांदियाळी कृषी प्रतिनिधींसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर

Inline image 1

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)

कृषिशास्त्र विभाग

समर्थ शेतकरी मांदियाळी

विदर्भ विभाग (अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली ) 

समर्थ कृषी विज्ञान द्वारा

कृषी प्रतिनिधींसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर

प.पु.गुरुमाऊलींच्या आशिर्वादाने सेवा मार्गाच्या ग्रामअभियानातून शेतकऱ्यांसाठी अनेक सेवाभावी उपक्रम राबविले जात असून या महान कार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी आपणास प्राप्त झालेली आहे. कृषिशास्त्र विभागात सेवा व सक्रीय सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व ग्रामाभियानातील कार्यरत सेवेकरीसाठी आदरणीय आबासाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या सुवर्णसंधीचा सर्वानी लाभ घ्यावा

रविवार  दिनांक २१ ऑगष्ट २०१६  

वेळ स ९:०० ते सायं ६:०० पर्यंत  

ठिकाण: सिद्धार्थ मंगलम कार्यालय, बडनेरा रोड, अमरावती. 

प्रशिक्षण संदर्भात अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : 
 
दिंडोरी कार्यालय:
७७५७००८६५२,९४२०१३४४५९
☎(०२५५७) २२१७१०

विशेष सूचना
येताना स्वत: सोबत वही, पेन इ साहित्य आणावे. 
दूरच्या जिल्ह्यातील सेवेकरीकरिता आदल्यादिवशी कार्यक्रमस्थळी निवास व्यवस्था करण्यात येणार आहे, त्यासाठी 18 ऑगष्ट पर्यंत संपर्क करून नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.

निवास व्यवस्थेकरिता संपर्क क्रमांक : ९४०३४३४४७१

No comments:

Post a Comment