Thursday, April 3, 2014

१८ ते २२ एप्रिल २०१४- झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेती शिबीर

झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेती शिबीर
मार्गदर्शक : ऋषी-कृषी श्री सुभाष पाळेकर
तारीख : १८ ते २२ एप्रिल २०१४
पत्ता: गुरुकुंज आश्रम, मोझरी, अमरावती-नागपूर रस्ता, जि. अमरावती. 
( टिप: मोझरी गाव अमरावती पासून ३० कि.  मी. अंतरावर अमरावती-नागपूर रस्तावर आहे.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी आश्रम)
संपर्क: श्री रवि खडटकर - ९७६७३९९३१७
सहयोग शुल्क : ३००/- रुपये 

No comments:

Post a Comment