व्यसनमुक्त युवक संघ आयोजित गोमाता संगोपन कार्यशाला
गोपालन करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, गायीचे दुध कमी आहे, दुधात तुप कमी आहे, गाई गाभण रहात नाही, गाईला चारा कोणता द्यायचा, गाई आजारि पडल्यावर घरच्याघरी कशी बरी करायची, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर ऊपस्तित होत आहेत, या सर्व प्रश्नांची योग्य ऊत्तर आपल्याला मीळावी व गोपालन करतानाच्या सर्व समस्या आपल्याला सोडवता याव्यात या उदात्त हेतूने आम्ही सर्व गोभक्तांसाठी एक दिवसाची गोमाता संगोपन या विषयाची मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे, आपन जास्तीत जास्त गोपालकांना घेवुन या कार्यशाळेला उपस्थित रहावे ही विनंती,
मार्गदर्शक -डॉ प्रशांतजी योगी सातारा व डॉ सुहासजी देशमुख सातारा
वीषय -गोमाता संगोपन,पशु पोषण व देशी गोवंश शुद्धि आणि वृद्धि
प्रमुख उपस्थिति -युवक मित्र बंडातात्या कराडकर, संत सखु देवस्थान सर्व ट्रस्टी मंडळी
वेळ -रविवार दी, 10 एप्रिल 2016 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
ठीकान -संत सखुबाईंचे मंदिर कृष्णा नाक्याजवळ टीळक हाईस्कूल शेजारी मंगळवारपेठ कराड जि-सातारा
संपर्क -
विलासबाबा जवळ -9403968366
बाळासाहेब नीकम -7588637472
सुहासजी देशमुख -9881439232
सचिन शिंदे -9922419334
संयोजक -राजीवभाई आरोग्य मंदिर RAM
ही पोस्ट सर्व गोभक्तांपर्यंत पोहचवावी ही विनंती आपला सचिन शिंदे आळंदी देवाची धन्यवाद

No comments:
Post a Comment