Wednesday, March 23, 2016

EVENT : २१ मे ते २५ मे हुपरी, ता. हातकणंगले, कोल्हापूर

कोल्हापूर,सांगली,सातारा,सिंधुदूर्ग, पुणे,रत्नागिरी,सोलापूर व बेळगांव विजापूर जिल्ह्यातील तमाम "नैसर्गिक झिरो बजेट शेती" करणारे व करू इच्छिणारे सर्व शेतकरी बांधवांना एक अति आनंदाची वअत्यंत महत्वाची मेजवानी,

मे महिन्याच्या २१ ते २५ तारखेपर्यंत

" पद्मश्री भुषन श्री सुभाष पळेकरसाहेब " यांचा ५ दिवस " झिरो बजेट नैसर्गिक शेती----आजच्या काळाची " नैसर्गिक हरित क्रांती" व त्याची गरज" या विषयावर कार्यक्रम होणार आहे.
       आमचे परमभाग्यच म्हणावयाचे की "पाळेकरसरांनी" हुपरीतील शेतकरी बांधवांच्या विनंतीस प्राधाण्य देऊन आपला ५ दिवसाच्या चर्चासत्राचा कार्यक्रम दिला त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक आभार.

       वर दिलेल्या तारखेस जास्तीत -जास्त शेतकरी बांधवांनी हजर राहून या चर्चासत्राचा लाभ घ्यावा ही विनंती.
संपर्क ;                    
Vishwanath metri 09404268274  09021132200
महावीर शेंडूरे- ९९२२६९२१०१
रविंद्र चौगले  - ९८५०१२७६२२
अभिनंदन सौंद्दत्ते - ८४४६९७४६६५
घनशाम आचार्य -९४२३२८५१८१


 तसेच " किसान विकास मंच हुपरी " चे सर्व सभासद, हुपरी.

           " धन्यवाद "

(तारीख - २१ मे ते २५ मे हुपरी, तालुका-हातकणंगले, जिल्हा-कोल्हापूर)

SOURCE: social networking group

No comments:

Post a Comment