Tuesday, February 25, 2014

शिबिर: झिरो बजेट नैसर्गिक शेती (दि .२८ फ़ेब्रु. ते ३ मार्च.)

पुढील शिबिर: दि .२८ फ़ेब्रु. ते ३ मार्च. 
पत्ता: श्री. स्वामी समर्थ मंदिरकासारवाडी (बार्शी पासून ३कि.मी.),  ता.बार्शी जि.सोलापूर. 
शुल्क: चहा+जेवण+निवास सहित रु. २००/-. फक्त. 

1) झिरो बजेट नैसर्गिक शेती - काळाची गरज
(२०१३ च्या दिवाळीत साम TV वरील कृषी ऋषी श्री. सुभाष पाळेकर ह्यांची मुलाखत.) 

2) झिरो बजेट (विज्ञाननिष्ठ) आध्यात्मिक नैसर्गिक शेती - चिंतन शिबीर, पुणे. (पद्मश्री डॉ विजय भटकर सोबत)

3) यशोगाथा - झिरो बजेट नैसर्गिक/िषमुक्त शेती करणाऱ्या विविध शेतकऱ्यांचे यशस्वी अनुभव

4) श्री सुभाष पाळेकर - झिरो बजेट नैसर्गिक शेती - ३ दिवसीय निवासी शिबीर, सोलापूर.
YouTube Link: http://www.youtube.com/playlist?list=PLVnvxWY3x8ipiIZ5eOs2OTghwlJa0Xau5


5) "मला माझे बाबा परत करा"- मराठीत माहितीपट: http://www.youtube.com/watch?v=A_jXKjsSHS0

6) "ताटात विष" मराठीत माहितीपट: http://youtu.be/8qXNUbXUUcc

७) मराठीत पथनाटक :  http://youtu.be/f3uG0LCtNic

झिरो बजेट नैसर्गिक शेती संबंधात आपल्या गावात प्रसार  प्रचार करण्यासाठी किंवा कार्यशाळा घेण्यासाठी निसंकोचपणे जरूर संपर्क करा मिलिंद काळे ( ९८९०६६४३२१ )


No comments:

Post a Comment