Monday, January 11, 2016

EVENT : झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेतीची फेब्रुवारी महिन्यात विदर्भात दोन प्रशिक्षण शिबिरं

कृषी-ऋषी श्री. सुभाष पाळेकर ह्यांची शेतकऱ्यांसाठी झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेतीची फेब्रुवारी महिन्यात विदर्भात दोन प्रशिक्षण शिबिरं आहेत. तपशील खालील प्रमाणे:

प्रशिक्षण शिबिर #१:
दिनांक: १३ ते १६ फेब्रुवारी २०१६ (शनिवार ते मंगळवार - ४ दिवस) 
स्थळ: बावनकुळे सभागृह, पेट्रोलपंप (ठाणा ), नागपूर रोड, जवाहर नगर, भंडारा (विदर्भ) 
संपर्क: ९४०४०३७९३१, ७५८८९६०६८८, ९४०४४१५०३७

प्रशिक्षण शिबिर #२:
दिनांक: २५ ते २८ फेब्रुवारी २०१६ (गुरुवार ते रविवार - ४ दिवस)
स्थळ: फिसके सभागृह, बस स्थानक जवळ, ता. वरुड, जि. अमरावती (विदर्भ)
संपर्क: ९४२३१०२१०४, ९६५७०८४९०८, ९८२२५१५९१३, ७७२१०९००२८

MP3 ऑडीओ आणि YouTube व्हिडीओ साठी: zbnfmp3.blogspot.in
आभार व धन्यवाद !
मिलिंद काळे - ९८९०६६४३२१
दीपक श्रोते - ९८५०४३००८५

No comments:

Post a Comment